Pakhru Lyrics: The song is sung by Dr Dinesh Arjuna. Dr Dinesh Arjuna has directed the music while Deepak Angewar has written the Pakhru Lyrics in Marathi. The song is from the Achyut Narayan directed Marathi feature film Vegali Vaat starring Yogesh Soman, Geetanjali Kulkarni, Sharad Jadhav, Neeta Donde, Anaya Phatak.

Pakhru Lyrics - Vegali Vaat | Dr Dinesh Arjuna


Pakhru Lyrics in Marathi

पाखरू ह्या जीवाचं का दूर उडून जाई अंगणात चिव चिव व्हणारही नाही काळीज हे फाटलं पर उसवाना पीळ काळीज हे फाटलं पर उसवाना पीळ तूझ्याइना जगण्याची होती ल्हाई ल्हाई पाखरू ह्या जीवाचं का दूर उडून जाई अंगणात चिव चिव व्हणारही नाही तुझ्याच जीवाशी माझी जोडलेली नाळ तूझ्याइना माझी कशी होणार सकाळ नशीब तू माझं तूच आहेस कपाळ उन्हात तान्हात माझ्या तुझाच आभाळ कोमेजल रान सारी भेगाळल्या भुई कोमेजल रान सारी भेगाळल्या भुई रोज नस जिंदगीला जग कुठं नाही पाखरू ह्या जीवाचं का दूर उडून जाई अंगणात चिव चिव व्हणारही नाही टोचता पायात काटा घोल बनलेलं सुगंधात तुझ्या माझं जीन सजलेलं हासण्यात तुझ्या होती सुगीची सराई सुखापाई तुझ्या मी हे आयुष्य पेरलं उगवता दिस कसा मावळून जाई उगवता दिस कसा मावळून जाई अंधारात उजेडाची वणवण होई पाखरू ह्या जीवाचं का दूर उडून जाई अंगणात चिव चिव व्हणारही नाही तीळ तीळ तुटतोया श्वासाचा ह्यो धागा खोलवर मनात ह्या पडलत भेगा दूर दूर जातो माझ्या सुखाचा ह्यो धागा उंबरठा फोडतोया जन्म माझा सारा बोलवली दुःख किती एका सुखापायी बोलवली दुःख किती एका सुखापायी औषधाच्या बिमारीला दवापाणी नाही पाखरू ह्या जीवाचं का दूर उडून जाई अंगणात चिव चिव व्हणारही नाही ओसाडल मन सून जीवाचं ह्यो रान आसवात पावसाच्या आटलं सपान जगण्यास देऊ आता कुठलं कारण तुझ्याइन जीन असं रुसत मरण जात्यात काळाच्या काळ भरडला जाई जात्यात काळाच्या काळ भरडला जाई जगण्याला जगण्याची शेरमही नाही पाखरू ह्या जीवाचं का दूर उडून जाई अंगणात चिव चिव व्हणारही नाही

Pakhru Video Song


Pakhru Song Info

Movie – Vegali Vaat
Director – Achyut Narayan
Cast – Sharad Jadhav, Neeta Donde, Anaya Phatak, Yogesh Soman and Geetanjali Kulkarni
Singer Dr Dinesh Arjuna
Lyricist – Deepak Angewar
Music Dr Dinesh Arjuna
Music Label – Zee Music Company