Maunatuni Lyrics: The song is sung by Hrishikesh Kamerkar and Deepali Sathe. Salil Amrute and Bhagyesh Desai have directed the music while Ashwini Shende has written the Maunatuni Lyrics in Marathi. The song is from the Shyam Nimbalkar directed Marathi feature film Miss U Miss starring Bhagyesh Desai and Tejaswi Patil.

Maunatuni Lyrics - Miss U Miss | Hrishikesh Kamerkar, Deepali Sathe


Maunatuni Lyrics in Marathi

मौनातुनी आपुल्या गुणगुणते चांदणे तुझे माझे रेशमी सोबत हे वाहणे मौनातुनी आपुल्या गुणगुणते चांदणे तुझे माझे रेशमी सोबत हे वाहणे दिशात आता आ ….. दिशात आता तुझे नि माझे सूर हे मिठीत यावे सुखावलेले नूर हे तुझे नि माझे जुळून येति नवेसे दुवे सारे काही हवे हवे तुझ्यास वे हवे हवे तुझ्यास वे विरघळते मी इथे तुझे ओल्या त्या खुणा विरघळते मी इथे तुझे ओल्या त्या खुणा हसण्याच्या चांदण्या उतरून येई पुन्हा विरून गेले आ ….. विरून गेले धुके जरासे वावरे आभाळ दाटे अन पाऊस होती पाखरे कालचा अंधार पुसती आजचे हे दिवे सारे काही हवे हवे तुझ्यास वे हवे हवे तुझ्यास वे वाळवाची सर तुझी वाळवाची सर तुझी मला थोडे वाहू दे वाळवाची सर तुझी वाळवाची सर तुझी मला थोडे वाहू दे नात्यांचे रंग हे जवळुनी पाहू दे तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी आतुर झाली पावले तुही करावी ओली सुगंधी आर्जवे सारे काही हवे कावे तुझ्यास वे हवे कावे तुझ्यास वे

Maunatuni Video Song


Maunatuni Song Info

Movie – Miss U Miss
Director  Shyam Nimbalkar
Cast Bhagyesh Desai and Tejaswi Patil
Singer Hrishikesh Kamerkar, Deepali Sathe
Lyricist – Ashwini Shende
Music Salil Amrute and Bhagyesh Desai
Music Label – Zee Music Company