Ala Mhorkya Lyrics in Marathi: The song is sung by Anand Pralhad Shinde. Vaibhav Shirole has directed the music while Vaibhav Shirole, Kunal Gaikwad and Atharava Saatbhai have written the Ala Mhorkya Lyrics in Marathi. The song is from the Amar Bharat Deokar directed Marathi feature film Mhorkya starring Anand Pralhad Shinde.

Ala Mhorkya Lyrics - Mhorkya | Anand Pralhad Shinde

Ala Mhorkya Lyrics in Marathi

दुशमन आतल्या गाठीचा
निबार द्वाड छातीचा..
दुशमन आतल्या गाठीचा
निबार द्वाड छातीचा..

कातणीचं तोंड त्याचं
कपटाच्या जातीचा..
कातणीचं तोंड त्याचं
कपटाच्या जातीचा..

आरं तू..
घाला घाव लाव नाव
सबूत तुज्या इस्त्याचा
आरं तू
घाला घाव लाव नाव
सबूत तुज्या इस्त्याचा

हा तू left right हिमतीचा…
हू तुजा म्होरक्या म्होरक्या म्होरक्या माझा म्होरक्या म्होरक्या
हू तुजा म्होरक्या म्होरक्या म्होरक्या माझा म्होरक्या म्होरक्या
हू तुजा म्होरक्या म्होरक्या म्होरक्या माझा म्होरक्या म्होरक्या
हू तुजा म्होरक्या म्होरक्या म्होरक्या माझा… म्होरक्या म्होरक्या…

अडुळयाचा जिणं तुझा…
खडकाचा गाणं…
अडुळयाचा जिणं तुझा..
खडकाचा गाणं..

आभाळाची आस त्याला रैरदाचा वाणं..
हे तुझा किडुक मिडूक, लंगर संगर साज तुझ्या उगण्याचा
हे तुझा किडुक मिडूक, लंगर संगर साज तुझ्या उगण्याचा
हाण तू left right हिमतीचा…

हू तुजा म्होरक्या म्होरक्या म्होरक्या माझा म्होरक्या म्होरक्या
हू तुजा म्होरक्या म्होरक्या म्होरक्या माझा म्होरक्या म्होरक्या
हू तुजा म्होरक्या म्होरक्या म्होरक्या माझा म्होरक्या म्होरक्या
हू तुजा म्होरक्या म्होरक्या म्होरक्या माझा म्होरक्या म्होरक्या…

मी म्होरक्या माज्या जगाचा रांगड्या रंगाचा तांबड्या खुनाचा
तुम्ही नका दावू मला हुशारी, माझा ह्यो दम सारा सोनेरी नगाचा
आभाळ झालं सारां खुलं पंख माझ्या जोशाची घेतो मी भरारी
विचार माझा ठोक खुशाली… आदी घे कष्ट मग तुकडा सुखाचा
जातो खुंटीला टांगून दप्तर पाठीला दांडा पायी रानाची माती

ह्यो गार वारा दावतो इशारा चार या गुरांना म्होरक्याची ख्याती
तुम्ही आवळा मुसक्या चाबकाचा मार सोसला तोडल्या चर्हाट
माझ मंगल काम चालता येती घोळके दुशमन वरती
पण झगमगा जगा बघा बघा सम्धी सजा सजा माझ्या उरला
कंटक येऊद्या किती बी जीव झालाय चंदनाचा गंध धुराला

माझ्या मनात नाही हो कपट माणसाला जण नाही हो विचारा गुरुला
म्हणतो व्हताल तुम्ही बी पावन लावा सारे सूर मझ्या सुराला
करू left right परेड कावेत भुई काय़ माझ्या मावेना
त्याला तोंड फुटलाय कुत्र्याचा हत्ती, ह्यो हत्ती माझा काही थांबेना
बत्तीला बत्ती मशालीच्या ज्वाला विचारांची कवळ्या मनाला काही सोसेना..
अडाणी लेकरांची प्रगती पर्वती गुर्मी भल्या भाल्याची म्या केली गार

आन बाण माण म्होरक्या म्होरक्या..
ताकदीची खान म्होरक्या म्होरक्या..
विद्रोहाचा प्राण म्होरक्या म्होरक्या…
सार्यांना सामान म्होरक्या म्होरक्या..

तू म्होरं हो सुखाचा गाणं हो..
तू म्होरं हो सुखाचा गाणं हो

दे काफिरीला माती …
दे काफिरीला माती

वावटळीस नाव हो
तुज रगात सपान आन बाण शान मान
हे तुज रगात सपान आन बाण शान मान

सोडू नको दुष्मनाच्या किमतीला
ऐकला का…

हू तुजा म्होरक्या म्होरक्या म्होरक्या माझा म्होरक्या म्होरक्या
हू तुजा म्होरक्या म्होरक्या म्होरक्या माझा म्होरक्या म्होरक्या
हू तुजा म्होरक्या म्होरक्या म्होरक्या माझा म्होरक्या म्होरक्या
हू तुजा म्होरक्या म्होरक्या म्होरक्या माझा। म्होरक्या म्होरक्या…

Ala Mhorkya Lyrics Video Song

Ala Mhorkya Lyrics Song Info

Movie – Mhorkya
Director – Amar Bharat Deokar
Cast – Anand Pralhad Shinde
Singer Anand Pralhad Shinde
Lyricist – Vaibhav Shirole, Kunal Gaikwad and Atharava Saatbhai
Music Vaibhav Shirole
Music Label – Zee Music Company