Punhaa Lyrics: The song is sung by Mandira Karmakar and Piyush Ambhore. Mannan Munjal has composed the music while Piyush Ambhore has written the Punhaa Lyrics in Marathi. The song is from Saurabh Varma directed Marathi feature film Vicky Velingkar starring Sonalee Kulkarni, Spruha Joshi, Sangram Samel, Kettan Singh, Gaurav More, Vanita Kharat, Rama Joshi and Jui Pawar.

Music Label – Zee Music Company

Punhaa Lyrics in Marathi
या स्वप्नातून जागं मिळेना
अंधारातून वाट दिसेना
या स्वप्नातून जागं मिळेना अंधारातून वाट दिसेना उà¤े या क्षणांतरी आहे समजेच्या परी
उà¤े या क्षणांतरी आहे समजेच्या परी
या प्रश्नाला उत्तर मिळेना हे का?
असं ! घडतंय रे
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा
पायाच्या थापा
डबडब डबडब
डबडब डबडब
येता जाता येता जाताना सावल्या या या या या बुटकाच्या
डोक्याची नाळ धडधड
पुन्हा पुन्हा पुन्हा हृदयाचा वेग खणखन
पुन्हा पुन्हा पुन्हा कितीपण धाऊनी
सांगामी दोन
तीच वाट दिसते
हे का?
असं ! घडतंय रे
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा
सूर्य उगवत नाही
आता जाग येईना
सूर्य उगवत नाही
आता जाग येईना
सुचेना काही मला
का सुचेना काही मला वेडे à¤ान वेडे à¤ान
वेडे à¤ान होतो
हे का?
असं ! घडतंय रे
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा
या स्वप्नातून जागं मिळेना अंधारातून वाट दिसेना उà¤े या क्षणांतरी आहे समजेच्या परी
उà¤े या क्षणांतरी आहे समजेच्या परी
या प्रश्नाला उत्तर मिळेना हे का?
असं ! घडतंय रे
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा
पायाच्या थापा
डबडब डबडब
डबडब डबडब
येता जाता येता जाताना सावल्या या या या या बुटकाच्या
डोक्याची नाळ धडधड
पुन्हा पुन्हा पुन्हा हृदयाचा वेग खणखन
पुन्हा पुन्हा पुन्हा कितीपण धाऊनी
सांगामी दोन
तीच वाट दिसते
हे का?
असं ! घडतंय रे
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा
सूर्य उगवत नाही
आता जाग येईना
सूर्य उगवत नाही
आता जाग येईना
सुचेना काही मला
का सुचेना काही मला वेडे à¤ान वेडे à¤ान
वेडे à¤ान होतो
हे का?
असं ! घडतंय रे
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा
Punhaa Video Song
Punhaa Song Info
Movie – Vicky Velingkar
Director – Saurabh Varma
Cast – Sonalee Kulkarni, Spruha Joshi, Sangram Samel, Kettan Singh, Gaurav More, Vanita Kharat, Rama Joshi and Jui Pawar
Singer – Mandira Karmakar and Piyush Ambhore
Lyricist – Piyush Ambhore
Music – Mannan Munjal