Aaichya Gavat Lyrics: The song is sung by Vaishali Samant, Kavita Raam and Mugdha Karhade. Praful-Swapnil have directed the music while Mandar Cholkar has written the Aaichya Gavat Lyrics in Marathi. The song is from the Vishal Sakharam Devrukhkar directed Marathi feature film Girlz starring Ankita Lande, Ketaki Narayan, Anvita Phaltankar and Parth Bhalerao.

तर्राट होऊन बुंगाट नाचू तर्राट होऊन बुंगाट नाचू दुनियेला समजुया बापाचा माल
आईच्या गावात.. गावात आईच्या गावात अन् बाराच्या भावात आईच्या गावात.. गावात आईच्या गावात अन् बाराच्या भावात तंबू ठोकून किना-याला ठेऊ झाकून सामानाला चंबू करून थोबाडाचा सेल्फी काढुया कचाकचा
देशी असो की फिरंगी पाणी ग-याची उर्राक काजूची फेणी विलायतेहून शेक्सपियर आला म्हणाला हाय काय नावात
आईच्या गावात.. गावात आईच्या गावात अन् बाराच्या भावात आईच्या गावात.. गावात आईच्या गावात अन् बाराच्या भावात धतींगच्या नावानं सेटींग चाललंय अय्याश सारे अगल बगल बाॅईज नी गर्ल्झस चा डॅशींग जमाना डेटिंग चाललंय डबल डबल
घराणं देताय जाऊन येना घेनं ना देनं लाऊन येन फुकटचा कंदिल वा-यात
आईच्या गावात.. गावात आईच्या गावात अन् बाराच्या भावात आईच्या गावात.. गावात आईच्या गावात अन् बाराच्या भावात

Aaichya Gavat Lyrics in Marathi
मिठ लाऊन चाखुया लिंबू
मस्त चढुदे तकीला शाॅट
देऊ टेंशन ला पोकळ बांबू
आली फाट्यावर मारायची राततर्राट होऊन बुंगाट नाचू तर्राट होऊन बुंगाट नाचू दुनियेला समजुया बापाचा माल
आईच्या गावात.. गावात आईच्या गावात अन् बाराच्या भावात आईच्या गावात.. गावात आईच्या गावात अन् बाराच्या भावात तंबू ठोकून किना-याला ठेऊ झाकून सामानाला चंबू करून थोबाडाचा सेल्फी काढुया कचाकचा
देशी असो की फिरंगी पाणी ग-याची उर्राक काजूची फेणी विलायतेहून शेक्सपियर आला म्हणाला हाय काय नावात
आईच्या गावात.. गावात आईच्या गावात अन् बाराच्या भावात आईच्या गावात.. गावात आईच्या गावात अन् बाराच्या भावात धतींगच्या नावानं सेटींग चाललंय अय्याश सारे अगल बगल बाॅईज नी गर्ल्झस चा डॅशींग जमाना डेटिंग चाललंय डबल डबल
घराणं देताय जाऊन येना घेनं ना देनं लाऊन येन फुकटचा कंदिल वा-यात
आईच्या गावात.. गावात आईच्या गावात अन् बाराच्या भावात आईच्या गावात.. गावात आईच्या गावात अन् बाराच्या भावात
आईच्या गावात.. गावात आईच्या गावात अन् बाराच्या भावात आईच्या गावात.. गावात आईच्या गावात अन् बाराच्या भावात
Aaichya Gavat Video Song
Aaichya Gavat Song Info
Movie – Girlz
Director – Vishal Sakharam Devrukhkar
Cast – Ankita Lande, Ketaki Narayan, Anvita Phaltankar and Parth Bhalerao
Singer – Vaishali Samant, Kavita Raam, Mugdha Karhade
Lyricist – Mandar Cholkar
Music – Praful-Swapnil
Music Label – Everest Marathi